मोदी एसटीने गावक जाता | PM Modi's Duplicate in Raigad Pen ST Depo | Viral Video | Maharashtra

  • 3 years ago
संपूर्ण जगावर सध्या कोरोनाचं संकट आहे. त्यात गणपती आज पाटावर बसले आहेत. गणेशोत्सवाला मिळेल त्या वाहनाने गावी जाण्यासाठी चाकरमान्यांची आपल्याला लगबग पाहायला मिळाली. पण अशात सोशल मीडियावर अनेक गोष्टी व्हायरल झाल्या आहेत. यातच एक गमतीशीर व्हिडिओ पंतप्रधान नरेंद्र मोदी असल्याचा म्हणत, सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. अनेकांनी या व्हिडिओला पंसदी देत लाईक आणि शेअर केलं आहे.
Alpesh vo
#PMMModi #Duplicate #Ganpati2021 #Raigad #Penstdepo
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat

Recommended