Anil Deshmukh यांच्यावर खोटेआरोप, BJP चं कट-कारस्थान" | Param Bir Singh | Maharashtra News
  • 3 years ago
परमबीर सिंहांनी भाजपसोबत एक डील केली होती, असा आरोप होतोय. ही डील करण्यासाठी परमबीर सिंहांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची दिशाभूल केली, असा आरोप मंत्री नवाब मलिक यांनी केलाय. मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंग यांनी मनसुख हीरेन हत्या प्रकरणाच्या तपासाला वेगळे वळण देण्याचा प्रयत्न केला. तसेच मुख्यमंत्री व गृहमंत्र्यांची दिशाभूल करण्याचे काम त्यांनी केले. ज्यावेळी परमबीर सिंग यांच्या मनात भीती निर्माण झाली की, आपल्याला एनआयए अटक करू शकते, त्यावेळी त्यांनी भाजपसोबत ‘डील’ केल्याचं मंत्री नबाब मलिक यांनी म्हटलंय.
Ashwin VO
#Anildeshmukh #Parambirsingh #Maharashtranews #Bjp
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended