बाप्पाच्या नैवेद्यासाठी गुलाब मोदक तयार करा फक्त ३ मिनिटांत | Rose Modak Recipe Ganpati Special 2021
  • 3 years ago
#lokmatsakhi #RoseModakRecipe #coconutrosemodak

बाप्पा घरी आले की त्याला नैवेद्य दाखवण्यासाठी घराघरांमध्ये मोदक केले जातात. पण अनेकजण बाजारातून मोदक विकत आणतात.आज आपण बघणार आहोत ३ मिनिटं मध्ये कसे गुलाब मोदक / गुलकंद मोदक Rose Modak कसे बनवायचे ते
Recommended