Karuna Munde or Karuna Sharma? करुणा मुंडे की करुणी शर्मा? नेमकं नाव तरी काय? Maharashtra News
  • 3 years ago
करुणा शर्मा की करुणा मुंडे? काल परळीमध्ये जे काही झालं त्यानंतर हे नाव पुन्हा एकदा चर्चेत आलंय.... यापूर्वी पहिल्यांदा हे नाव चर्चेत आलं होतं ते सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्यावर झालेल्या आरोपांमुळे... त्यावेळी रेणू शर्मा नावाच्या एका महिलेने धनंजय मुंडे यांच्या विरोधात बलात्काराचे आरोप केले होते.... याच तक्रारीत तिने करुणा यांच्या नावाचाही उल्लेख केला होता.. त्यानंतर स्वतः धनंजय मुंडे यांनी फेसबूक पोस्ट लिहित आपले करूणा शर्मा नावाच्या महिलेशी परस्पर सहमतीने संबंध असल्याचं मान्य केलं होतं.. तेव्हापासून करूणा शर्मा आणि करुणा मुंडे ही नावं चर्चेत आली आहेत..
Guru vo
#Karunamunde #Karunasharma #Parli #Beed #Dhananjaymunde #Maharashtranews
Subscribe to Our Channel
https://www.youtube.com/user/LokmatNews?sub_confirmation=1

आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....

Click Here For Latest News & Updates►http://www.lokmat.com

To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: http://bit.ly/LokmatApp

Like Us On Facebook ► https://www.facebook.com/lokmat
Follow Us on Twitter ►https://twitter.com/MiLOKMAT
Instagram ►https://www.instagram.com/milokmat
Recommended