Nana Patole Blames BJP : त्यांचं पुतणा मावशीचं प्रेम
  • 3 years ago
Nana Patole Blames BJP : त्यांचं पुतणा मावशीचं प्रेम

Nana Patole Blames BJP : ओबीसींचं आरक्षण (OBC Reservation) रद्द होण्याला भाजपकडून (BJP) महाविकास आघाडीला जबाबदार धरलं जात आहे. त्यावर बोलताना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) म्हणाले यांनी हे तर भाजपचंच पाप असल्याची टीका केली आहे. त्यांना आरक्षणाची किती काळजी आहे, हे त्यांच्या कर्तृत्वावरून दिसून आलं आहे. त्यांचं पुतणा मावशीचं प्रेम समाजानं पाहिलं आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

#NanaPatole #OBCReservation #BJP
Recommended