शेतमाल अपेक्षित भाव न मिळाल्याने शेतकऱ्यांवर आली शेतमाल फेकून द्यायची वेळ

  • 3 years ago
राज्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे. मिरची, टोमॅटो, शिमला मिरची, कारले यासारख्या पिकांची आवक वाढल्यामुळे या पिकांना प्रति किलो ३ ते ६ रुपये भाव मिळत आहे. या किमतीत शेतकऱ्यांचा वाहतुकीचाही खर्च निघत नाही आहे. पिकाला अपेक्षित भाव न मिळाल्यामुळे शेतकऱ्यांना आपले कष्टाने पिकवलेले पीक रस्त्यावर फेकून द्यावे लागत आहे.

#farmers ##commodities #maharashtra #vagetable

Recommended