शरीररूपी व्यवस्था कशी समजून घ्यायची? How to understand the body system? Lokmat Bhakti

  • 3 years ago
परमेश्वराने आपल्या शरीराचे व्यवस्थितरीत्या नियोजन केलेले असते. प्रत्येक व्यक्तिच्या शरीरामध्ये परमेश्वराने काय वाढून ठेवले असते याचे ज्ञान कोणालाच नसते. आपण आपल्या शरीराची रचना योग्यपद्धतीने केली तर आपल्याला जीवनामध्ये कोणतीही अडचण निर्माण होणार नाही. प्रथम आपण आपल्या शरीराला व्यवस्थितरीत्या समजून घेतले पाहिजे. म्हणून सदगुरू श्री वामनराव पै यांनी शरीररूपी व्यवस्था समजून घ्या यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Recommended