Jay Jay Swami Samarth | स्वामी घेतायत राधाची परीक्षा | Colors Marathi

  • 3 years ago
कलर्स मराठीवरील जय जय स्वामी समर्थ या मालिकेत स्वामी ध्यानाला बसले असताना राधा त्यांना भेटायला येते पण स्वामी डोळे उघडत नाहीत म्ह्णून ती चिडते. काय घडणार मालिकेत पाहूया या एपिसोड अपडेटमध्ये. Reporter- Kimaya Dhwan, Video Editor- Rahul Gamre

Recommended