Uddhav Thackeray: हे सरकार कोणत्याही सणाविरुद्ध आणि धर्माविरुद्ध नाही, हे सरकार कोरोना विरुद्ध आहे
  • 3 years ago
मिशन ऑक्सिजन अंतर्गत ठाणे शहरासाठी कायमस्वरूपी ऑक्सिजन प्लांटचे ऑनलाईन लोकार्पण करण्यात आले. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज्यात मोर्चे , आंदोलन करणाऱ्यांना खोचकपणे टोला दिला आहे. पहा सविस्तर व्हिडिओ.
Recommended