Mumbai University bags A++ NAAC accreditation: मुंबई विद्यापीठाला NAAC कडून ए++ मानांकन

  • 3 years ago
NAAC कडून मुंबई विद्यापीठाला  A++ मानांकन देण्यात आले आहे.नॅकच्या मूल्यांकनात मुंबई विद्यापीठाला राज्यातील सर्व विद्यापीठांच्या तुलनेत सर्वाधिक ३.६५ गुण मिळाले आहेत.

Recommended