Amravati | दुधी भोपळ्याच्या विक्रीतून नफा मिळाला १४० रुपये |Bottle gourd | farmer | Sakal Media

  • 3 years ago
Amravati | दुधी भोपळ्याच्या विक्रीतून नफा मिळाला १४० रुपये |Bottle gourd | farmer | Sakal Media
पथ्रोट (जि. अमरावती) : पथ्रोट येथील शेतकरी ओमप्रकाश बोबडे यांनी एक एकरमध्ये दुधी भोपळ्याची लागवड केली होती. तीन महिने सततची मशागत व पंचवीस हजार रुपयांपर्यंतचा खर्च केल्यानंतर दुधी भोपळ्याच्या उत्पादनाला सुरुवात झाली. दुधी भोपळ्याला मिळालेल्या दरामधून खर्च वजा जाता त्यांच्या वाट्यावर फक्त १४० रुपये आले. भाव मिळत नसल्याने लावलेला खर्चही निघाला नाही. (व्हिडिओ - आनंद चिठोरे)
#Amravati #Farmer #bottlegourd #Vidarbha

Recommended