Parli: सात वर्षानंतर नदीला पूर

  • 3 years ago
परळी (जि.बीड) : तालुक्यातील वाण नदीला तब्बल सहा सात वर्षानंतर पुर आला आहे. परळी-बीड रस्त्यावर पांगरी येथील पुलाला पाणी लागले आहे. (Video:प्रविण फुटके )
#parli #parlinews #beednews #parlirainupdates

Recommended