Hemal Ingale | नव्या प्रोजेक्टसाठी हेमलची खास तयारी

  • 3 years ago
अभिनेत्री हेमल इंगळे पुन्हा एकदा नव्या भूमिकेसाठी सज्ज होत आहे. पण यावेळी ती त्यासाठी घोडेस्वारी शिकत आहे. तिने Horse riding चा एक व्हिडिओ शेअर केला आहे. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale

Recommended