Salman Khan wife Noor? सलमान खानच्या पत्नीचे नाव नूर आहे? Tiger 3 | Lokmat Filmy
  • 3 years ago
बॉलिवूड सुपरस्टार सलमान खान एकीकडे टायगर ३ या त्याच्या आगामी सिनेमासाठी प्रचंड मेहनत घेताना दिसत आहे..
तर दुसरीकडे अरबाज खान टॉक शो पिंचच्या दुसऱ्या सीजनच्या प्रीमियर एपिसोडमध्ये सलमानने हजेरी लावली.
पिंच २ मध्ये अरबाज खान सोशल मीडियावर केल्या जाणाऱ्या ट्विटवर गेस्टला प्रश्न विचारतात..
यात काही ट्रोल्सचाही समावेश असतो... सलमान खानसोबत अरबाजने हेच केले..

#lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Recommended