Urmila Nimbalkar Post | मला इतकं अपमानास्पद कधीच वाटलं नव्हतं | Lokmat Filmy

  • 3 years ago
अभिनेत्री उर्मिला निंबाळकर सोशल मीडियावर सतत ऍक्टिव्ह असते. कोणत्याही विषयावर ती आपलं मत सहज व्यक्त करताना दिसून येते. उर्मिलाने नुकतंच  तिच्या इंस्टाग्रावर एक पोस्ट शेअर करत तिच्या करिअरच्या सुरुवातीच्या काळातील तिला आलेल्या वाईट अनुभवा शेअर केलाय. यावेळी “मला इतकं अपमानास्पद कधीच वाटलं नव्हतं...” असं म्हणत तिने ही पोस्ट शेअर केली आहे. पूढे तिने सविस्तर हा किस्सा सांगितला.

Snehalvo
#UrmilaNimbalkar #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended