Aai Kuthe Kay Karte | अंकिताने फसवणूकीची दिली कबुली । 21 June | Lokmat Filmy

  • 3 years ago
आई कुठे काय करतेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की, अंकिता अनिरुध्दला बोलते की, मला वाटलं अभी इथे येऊन बदलेलं.पण अनघा त्याच्या डोक्यातून जातच नाहीए. मी ना लग्न करून इथे यायलाच नको होतं. लग्न झाल्यावर अभीला मुंबईतच राहायला हवं होतं.सगळे माझ्या विरुध्द आहेत... अनिरुध्द तिला विचारतो की तू खरंच अभीशी फसवून लग्न केलं आहेस का? पुढे काय होत ते जाणून घ्या या सविस्तर लाईव्हमधून -सौजन्य स्टार प्रवाह
एपिसोड नंबर ३८२

#Aaikuthekaykarte #Ankita #Radhasagar #Anirudha #Milindgawali
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended