Riteish Deshmukh and Genelia D'souza Reel Fun | 'बाबा आई आली' म्हणताच उडाली पाहा रितेशची घाबरगुंडी
  • 3 years ago
अभिनेता Riteish Deshmukh आणि पत्नी Genelia यांचे धमाल विनोदी reels हे इंस्टाग्राम वर फारच हिट आहेत... अनेकदा हे पती-पत्नी अनेक धमाल व्हिडिओस त्यांच्या सोशल मीडिया वरून शेअर करत प्रेक्षकांचं लक्ष वेधून घेत असतात...या दोघांची धमाल केमिस्ट्री अनेकदा या छोट्या-छोट्या व्हिडीओज मधून अगदी सहज दिसते... एवढंच नाही तर हे दोघंही एकमेकांवर कधीकधी विनोद सुद्धा करताना दिसतात... असा आज जेनेलिया चा ड्रायव्हिंगची खट्टा करणारा एक व्हिडीओ रितेशने नुकताच शेअर केलाय...

#RiteishDeshmukh #GeneliaD'souza #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Recommended