अरुंधती हॉस्पिटलमध्ये दाखल । कांचनने दिला संजनाला शाप । Aai Kuthe Kay Karte । 27 May | Lokmat Filmy
  • 3 years ago
‘आई कुठे काय करते’ या सिरीअलच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की, संजना अनिरुध्दला म्हणते की अंकिता इथे सगळ्यांच्या डोक्यावर येऊन बसली आहे. ती इथे राहणार परत आप्पांनी त्यांच्या वाटणीचा हिस्सा अरुंधतीला दिलाय त्यामुळे ती पण इथे राहणार. आणखी किती जण राहणार इथे देशमुखांच्या घरात . अनिरुध्द बोलतो मला नाही माहित. संजना म्हणते का माहित नाहीए ....यावरून दोघांमध्ये वाद रंगतो तसंच संजना त्याला म्हणते की, हे घर विकून टाका. आपापला हिस्सा घ्या आणि मोकळे व्हा. तसंच ती अनिरुध्दला सांगते की वकीलाशी बोल आणि तुमच्या डिव्होर्सची तारीख विचारून घे..मला ती तारीख चुकायला नको.
सौजन्य स्टार प्रवाह
एपिसोड नंबर ३६१
#AaiKutheKayKarte #Sanjana #Yash #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Recommended