जया मॅडम ओरडतील? Amitabh Bachchan Trolled | JayaBachchan | Lokmat Filmy

  • 3 years ago
बॉलिवूडचे शेहनशाह अमिताभ बच्चन हे सोशल मीडियावर नेहमी सक्रिय असतात. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत ते चाहत्यांच्या संपर्कात असतात. अमिताभ यांनी नुकताच एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. या फोटोवरून नेटकऱ्यांनी अमिताभ यांना ट्रोल केले आहे.

#Lokmatfilmy #Marathientertainmentnews #AmitabhBachchan #JayaBachchan
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended