COVID Cases In Maharashtra: महाराष्ट्रात पुन्हा कोविडचा कहर; रुग्णांच्या संख्येत वाढ, 24 तासात मृतांचा आकडा 216 वर पोहोचला

  • 3 years ago
राज्यात कोरोनातुन बरे झालेल्या रुग्णाच्या संख्येपेक्षा नवीन कोरोना प्रकरणांची संख्या वाढू लागली आहे. जाणून घ्या राज्यातील कोरोनाचे अपडेट.

Recommended