Aai Kuthe Kay Karte | अंकिता जाणार पोलिस कोठडीत? 12 June | Lokmat Filmy

  • 3 years ago
‘आई कुठे काय करते’च्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत की, संजना अरुंधतीला बोलते की, तू म्हणत अशील शेखर इथे आला आहे मला घेऊन जायला, तरी मी इथून हलतंच नाहीए. अरुंधती बोलते मी कुठे काय बोलतेय? संजना म्हणते पण मनात येऊन गेलंच असेल ना? अरुंधती बोलते त्याने तुला काही फरक पडतो ? आणि मला कुठल्याही विषयावर तुझ्याशी बोलायचं नाहीए. तू परवा जे काही बोललीस ते मी ऐकलं. पण मी कधीच या सगळ्या बाबतीत तुला एकटीला दोष देणार नाही.पुढे काय होत हे जाणून घ्या या सविस्तर व्हिडिओमधून -
एपिसोड नंबर ३७५
सौजन्य, स्टार प्रवाह
#AaiKutheKayKarte #Yash #Ankita #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended