म्हणून शशांकने शेअर केला पडद्यामागचा 'तो' व्हिडिओ ! Shashank Ketakr | Lokmat Filmy

  • 3 years ago
नुकताच शशांकने त्याच्या इंस्टाग्राम स्टोरीला एक पडद्यामागची मेहनत दाखवणारा व्हिडिओ शेअर केलाये. ज्यात प्रत्येक सीनसाठी किती लोक ऑफस्क्रिन राबतात ते दिसून येतंय. त्यात काय कसरत करावी लागते ते देखील पाहायला मिळतंय...
#ShashankKetakr #Offscreen #Photo #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended