वनिता पडली, गौरव चेपला | Maharashtrachi Hasya Jatra | Lokmat Filmy

  • 3 years ago
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कॉमेडी शोमध्ये वनिता खरातचा कॉमेडी अंदाज तर दरवेळी पाहायला मिळतो. पण यावेळी ती आपल्या डान्सचा जलवा देखील दाखणारेय....या डान-मस्तीमध्ये औंकारनेदेखील तिला छान साथ दिलीय.पण ऐन डान्स परफॉर्मन्स रंगत आलेला असतानाच वनितचा पाय घसरला आणि पुढे काय घडतं पाहूयात या व्हिडिओमधून.....
सौजन्य सोनी मराठी
#MaharashtrachiHasyaJatra #lokmatfilmy #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended