समाजाचे व जात धर्मांचे प्रश्न | Issues of society, caste religions | Gurumauli Annasaheb More
  • 3 years ago
आपल्या जीवनामध्ये समाज हा एक महत्वाचा घटक आहे. समाजामुळे जीवनात परिवर्तन होण्यास खूप मदत होते. असंख्य अडचणींना आपल्याला जीवनामध्ये सामोरे जावे लागते. समाजामध्ये वावरत असताना आपल्याला जाती आणि धर्माबद्दल असंख्य अडचणी येतात. त्यामुळे गुरुमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी समाजाचे व जात धर्मांचे प्रश्न यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#LokmatBhakti #DindoriPranitSevaMarg #Gurumauli #AnnasahebMore #SocietyIssues
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा
Recommended