धर्माचे स्थान घरात व प्रार्थना स्थळी | The place of religion is at home and in prayers |Wamanrao Pai
  • 3 years ago
प्रत्येकाला जीवनामध्ये आपल्या धर्माविषयी फार प्रेम असते. धर्मावर त्यांची मोठ्या प्रमाणात श्रद्धा व ते एकनिष्ठ असतात. आपल्याला धर्माविषयी आदर व प्रेम असायला हवे. काही जणांच्या मते, धर्माचे स्थान हे फ्कत मंदिर व प्रार्थना स्थळापर्यंतच मर्यादित राहायला हवे असे त्यांना वाटते. म्हणून सदगुरू श्री वामनराव पै यांनी धर्माचे स्थान घरात व प्रार्थना स्थळी म्हणजे याचा अर्थ काय ते आपल्याला या व्हिडीओच्या माध्यमातून समजावून सांगितले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#LokmatBhakti #SatguruShriWamanraoPai #JeevanvidyaMission #Religion #Dharma #Prarthana
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा
Recommended