शंतनू जीवंत आहे की मेला? Shubhmangal Online Today Episode | 8 April | Lokmat CNX Filmy

  • 3 years ago
‘शुभमंगल ऑनलाईन’ या सिरीअलमध्ये पोलिस सदावर्ते यांच्या घरी दाखल झाले आहेत....शंतनू गायब झाल्यापासून ते त्याचा कसून तपास करत आहेत. अशातच पोलिसांना एक डेड बॉ़डी सापडी आहे. त्यामुळे हा शंतनू तर नसावा ना? याची खात्री करून घेण्यासाठी पोलिस तिथे पोहचले आहेत...आता खरंच ही डेड बॉडी शंतनूची आहे का? शर्वरी आणि आईचं यावर काय म्हणणं आहे पाहूयात या व्हिडिओमधून-
सौजन्य कलर्स मराठी
#lokmatcnxfilmy #ShubhmangalOnline #Episode #Shantanu
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended