'या' कलाकारांनी मारली बाजी | Star Pravah Parivaar awards 2021 | Lokmat CNX Filmy

  • 3 years ago
प्रवाह परिवार पुरस्कार २०२१ हा सोहळा नुकताच मोठ्या दिमाखात पार पडला.. या पुरस्कार सोहळ्याचं यंदाच हे पहिलंच वर्ष असल्यानं सर्वच स्टार्स या पुरस्कार सोहळ्यासाठी चांगलेच एक्साईटेड होते.. यावेळी मालिकांमधील सर्व कलाकार मंडळींनी रेड कार्पेटवर आपला जलवा दाखवला.. सोबतच एकापेक्षा एक दमदार पऱफॉर्मन्स सादर करत या सोहळ्याची शोभा वाढवली.. पण यावेळी सर्व कलाकारांच लक्ष लागलं होतं ते पुरस्कारांकडे.. कोणाला यंदाचा विजेते पदाचा मान मिळवणार... कोण WINNER ची ट्रॉफी घरी घेऊन जाणार.. याचीच कलाकारांमध्ये उत्सुकता लागलेली होती. या सोहळ्यात स्टार प्रवाह वरील सर्वच मालिकांमध्ये चांगलीच स्पर्धा होती..

#lokmatcnxfilmy #StarPravahParivaarawards #StarPravahawards2021
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended