मकर संक्रांतीचे शास्त्रीय व धार्मिक कारण काय? Why We Celebrate Makarsankranti? Makar Sankranti 2021

  • 3 years ago
मकर संक्रांतीच्या उत्सवाला निसर्गाचा उत्सव म्हणून संबोधले जाते. सूर्य पौष महिन्यामध्ये मकर राशीमध्ये प्रवेश करत असतो. सूर्याने केलेल्या या प्रवेशाला मकरसंक्रांत असे म्हटले जाते. त्यामुळे मकरसंक्रांत या सणाचे सांस्कृतिकदृष्ट्या फार वेगळे असे महत्व आहे. पण मकर संक्रांतीचे शास्त्रीय व धार्मिक कारण काय आहे ते जाणून घेण्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatbhakti #Makarsankranti #Makarsankranti2021
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Recommended