आपले शरीर सतत व्यस्त का असावे? Why our body needs to be always bussy? Sadhguru Jaggi Vasudev
  • 3 years ago
जीवनामध्ये आपण आपले शरीर नेहमी व्यस्त ठेवले पाहिजे. आपण जीवन जगत असताना आपल्या आयुष्यामध्ये असंख्य अडचणी येत असतात. या अडचणींवर मात करण्यासाठी आपल्याला नेहमी आपले जीवन व्यस्त ठेवावे लागणा आहे. आपण जीवनामध्ये आपल्या शरीराची नेहमी हालचाल ठेवली पाहिजे. आपण जर आपल्या शरीराची हालचाल केली नाही तर जीवनामध्ये आपले शरीर सुस्त होते. त्यामुळे सद्गुरूंनी आपण आपले शरीर नेहमी व्यस्त ठेवावे यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Sadhgurujaggivasudev #Lokmatbhakti #Humanbody #Life
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा
Recommended