२०२१मध्ये यश व आनंद प्राप्त करण्यासाठी ५टिप कोणत्या? 5Tips from Sadhguru for Successful life in 2021
  • 3 years ago
जीवनामध्ये प्रत्येक व्यक्तीचे नविन वर्ष आले की त्यांच्या डोक्यामध्ये नवनविन संकल्पना व विचार येऊ लागतात.
सद्गगुरू हे नेहमीच आपल्याला जीवनामध्ये अचूक मार्गदर्शन करत असतात. त्यामुळे जीवनामध्ये २०२१ या नविन वर्षात आपल्याला यश व आनंद प्राप्त करण्यासाठी सद्गुरूंनी पाच टिप कोणत्या सांगितल्या आहेत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Sadhguru #Lokmatbhakti #Jaggivasudev #Achieve #Success #Happiness
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा
Recommended