वाढदिवस तिथीनुसार करावेत कि जन्मतारखेनुसार? Celebrate birthday by DOB or by Tithi? Annasaheb More

  • 3 years ago
जीवनामध्ये प्रत्येक व्यक्ती हा त्याच्या वाढदिवसाची मोठ्या प्रमाणात वाट बघत असतो. आपण आपल्या आयुष्यात वाढदिवस हा जन्मतारखेनुसार साजरा करत असतो. आजच्या काळात फारच कमी असे लोक आहेत की जे आपला वाढदिवस हा तिथिप्रमाणे साजरा करत असतात. म्हणून परमपूज्य गुरूमाऊली अण्णासाहेब मोरे यांनी वाढदिवस तिथीनुसार करावेत कि जन्मतारखेनुसार? ते या व्हिडीओच्या माध्यमातून सांगितले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatbhakti #Annasahebmore #DindoriPranitSevaMarg #Gurumauli #Birthday
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Recommended