पुर्णिमाच्या फिटनेसचं हटके फोटोशूट | Purnima Dey Fitness | Photoshoot | Lokmat CNX Fily
  • 3 years ago
तुला पाहते रे या मालिकेत सोनिया हे पात्र साकारत घराघरात पोहोचलेली पुर्णिमा तिच्या फिटनेसमुळे ही तितकीच चर्चेत असते.स्वत:ला फिट ठेवण्यासाठी विशेष मेहनत घेताना दिसते.. आता पुर्णिमानं खास जीम वेअरमध्ये नवं फोटोशूट केलंय.. या फोटोंमधील तिचा फिट अॅण्ड फाईन लूक सगळ्यांचच लक्षवेधून घेतोयं...

#lokmatcnxfilmy #PurnimaDey #
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Recommended