अमृता आणि पुष्करचा 'वेल डन बेबी' ओटीटीवर | Well Done Baby | Amruta Khanvilkar and Pushkar Jog

  • 3 years ago
प्रियंका तंवर यांनी दिग्दर्शित केलेल्या या सिनेमात पुष्कर जोग, अमृता खानविलकर आणि वंदना गुप्ते यांच्या प्रमुख भूमिका आहेत. सिनेमाचं नवं मोशन पोस्टर सादर करत सिनेमाच्या प्रीमियरची घोषणा करण्यात आलीयं. हा एक कौटुंबिक सिनेमा असून विविध भावनांच्या मिश्रणासोबतच सिनेमाची कथा प्रत्येकाला आपलीशीही वाटेल असं एकंदरीत या सिनेमाचं कथानक आहे..

#lokmatcnxfilmy #WellDoneBaby #AmrutaKhanvilkar #PushkarJog
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended