Asha Bhosle यांना 'महाराष्ट्र भूषण' पुरस्कार जाहीर | Maharashtra Bhushan Award 2021
  • 3 years ago
ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना नुकताच महाराष्ट्र भूषण पुरस्कार घोषित झालायं. राज्य सरकारने नुकताच हा पुरस्कार जाहीर केलायं.. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सोशल मिडीयावरुन एक पोस्ट करण्यात आली. त्यात लिहीलय की, "ख्यातनाम गायिका आशा भोसले जी यांना २०२० सालचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झालायं.. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील महाराष्ट्र भूषण पुरस्कार निवड समितीच्या बैठकीत हा निर्णय झाला. निवडीनंतर मुख्यमंत्र्यांनी आशाताईंचे अभिनंदन केलेयं.."

#lokmatcnxfilmy #MaharashtraBhushanAward #AshaBhosle
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Recommended