संस्कृती बालगुडेची क्युट फ्रेण्ड | Sanskruti Balgude Enjoying With Elephants | Lokmat CNX Filmy
  • 3 years ago
नेहमीच स्टायलीश राहण्यास पसंती देणारी अभिनेत्री म्हणजे संस्कृती बालगुडे... संस्कृती तिच्या इंस्टाग्रामच्या माध्यमातून नेहमीच चाहत्यांसाठी काही ना काही नवं घेऊन येत असते.. तिच्या प्रत्येक पोस्टवर चाहते लाईक्सचा वर्षाव करताना दिसतात... नुकताच संस्कृतीने आपल्या एका क्युट मैत्रिणीसोबतचा एक व्हिडिओ शेअर केलायं..
ज्यात तेजल नावाच्या आपल्या मैत्रिणीसोबत ती वेळ घालवताना दिसतेयं.. या व्हिडिओमध्ये तिच्यासोबत असलेल्या या हत्तीणीचं नाव तेजल असं आहे... ‘तेजलला भेटल्यावर काही सांगायची गरज आहे?’ असं कॅप्शन देत तिने हा व्हिडिओ शेअर केलायं..

#lokmatcnxfilmy #SanskrutiBalgude #Elephants
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Recommended