शिवानी शिंकल्याने सेटवर खळबळ | Sang Tu Ahes Ka Serial | Shivani Rangole And Siddharth Chandekar

  • 3 years ago
मनोरंजनाच्या प्रवाहात नवनवे प्रयोग करणारी स्टार प्रवाह वाहिनी अशीच एक नव्या धाटणीची मालिका घेऊन ‘सांग तू आहेस का?’ प्रेक्षकांच्या भेटीला आली. खऱ्या प्रेमाचा शेवट कधीच होत नाही असं या तत्वावर आधारीत ‘सांग तू आहेस का’ ही मालिका आहे. पण या मालिकेच्या सेटवर शिवानी रांगोळे शिंकल्याने सेटवर खळबळ माजली.

#Lokmatcnxfilmy #Siddharthchandekar #Starpravah #Sangtuaaheska #Shivanirangole
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended