उमेश कामत- प्रिया बापटला कोरोनाची लागण | Umesh Kamat & Priya Bapat Corona Positive |Lokmat CNX Filmy

  • 3 years ago
मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता उमेश कामत आणि अभिनेत्री प्रिया बापट हे दोघंही सर्वांचे आवडते कपल आहे. पण आता अभिनेता उमेश कामत आणि अभिनेत्री प्रिया बापट यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती त्यांनी आपल्या सोशल मीडिया अकाऊंटच्या माध्यमातून दिली आहे.

#Lokmatcnxfilmy #Umeshkamat #Priyabapat #Coronavirus #Corona
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended