मराठी अभिनेत्रींचं दणक्यात मकरसंक्रांत सेलिब्रेशन | Celebrities Makar Sankranti 2021 Celebration
  • 3 years ago
मराठी चित्रपटसृष्टीतील आणि मालिकांमधील अभिनेत्री सेलिब्रेशन करण्याची एकही संधी सोडत नाही. मकरसंक्रात या सणाचे औचित्य साधत अनेक मराठी अभिनेत्रींनी काळी साडी घालून सोशल मीडियावर स्वत:चे भन्नाट असे फोटो शेअर केले आहेत. त्यामुळेच या व्हिडीओच्या माध्यमातून आपण मराठी अभिनेत्री मकरसंक्रांतीनिमित्त कशा नटल्या होत्या ते बघणार आहोत, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatcnxfilmy #Sonaleekulkarni #Priyabapat #Prarthanabehere #Amrutakhanvilkar #Subodhbhave #Poojasawant #Spruhajoshi #Mitalimayekar #Marathiactress #Makarsankranti2021 #Saitamhankar
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Recommended