राहत्या वास्तुमधील व्हायब्रेशन्स काय करतात? Role of vibrations in house you live? Lokmat Bhakti
  • 3 years ago
आपण राहत असलेल्या वास्तुमधील वातावरण कसे असावे किंवा ते कसे ठेवावे याबद्दलची संपूर्ण माहिती ही आपल्याला असला पाहिजे. आपण राहत असलेल्या वास्तुमध्ये आपल्याला यश प्राप्त होते आहे की नाही? याबद्दल आपण विचारविनिमय करावा. आपण राहत असलेल्या वास्तुमधीला वातावरण हे नेहमी आनंदी ठेवण्याचा आपन ण प्रयत्न केला पाहिजे. म्हणून सद्गुरू श्री वामनराव पै यांनी राहत्या वास्तुमधील व्हायब्रेशन्स काय करतात? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा
Recommended