जीवनात कसले ध्येय ठेवाल? What are your goals in life? | Sadhguru | Lokmat Bhakti

  • 3 years ago
आपण आपल्या जीवनामध्ये काय करायचे आहे किंवा आपल्याला काय साध्य करायचे आहे याचे आत्मचिंतन आपण सर्वप्रथम करायला पाहिजे. आपण आपल्या मनामध्ये निश्चित केलेल ध्येय हे गाठायचेच आहे असा निर्धार केला तर ते यशस्वी होतेच. म्हणून सद्गुरुंनी जीवनात कसले ध्येय ठेवाल? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#LokmatBhakti #Life #Goals #Aim #Sadhguru
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Recommended