वैभव तत्ववादी "अंडरकव्हर योगी"? Tribhanga Movie | Vaibhav Tatwawaadi Interview | Lokmat CNX Filmy

  • 3 years ago
अभिनेता वैभव तत्ववादी त्रिभंगा या आगामी चित्रपटामध्ये झळकणार असल्याने त्याच्या चाहत्यांसाठी एकप्रकारे आनंदाचीच बातमी आहे. या वर्षी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून त्याची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे. पण लोकमतला दिलेल्या या मुलाखतीमध्ये वैभव अंडरकव्हर योगी असे का म्हणतो आहे? त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatcnxfilmy #Vaibhavtatwawaadi #Tribhangamovie
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended