आपले शरीर परमेश्वर कसे? Satguru Shri Wamanrao Pai | Jeevanvidya | Lokmat Bhakti

  • 3 years ago
आपणच देवाचे दुसरे रूप असतो यावर अजून तरी काही लोकांचा विश्वास बसत नाही आहे. आपण जन्माला आल्यापासूनच आपली काळजी आपले आई बाबा योग्य पद्धतीने करत असतात. आपले शरीर हे परमेश्वररूपी असल्याचा दावा अनेक शास्त्रज्ञांनी केला होता. आपण जन्माला आल्यावर परमेश्वराने आपल्या शरीराची रचना योग्य पद्धतीने केलेली असते. आपल्या आयुष्यात पुढे काय वाढून ठेवले आहे याची पुसटशीही कल्पना आपल्याला नसते पण परमेश्वराला मात्र सगळं काही माहित असते. म्हणून सदगुरु श्री वामनराव पै यांनी आपले शरीर परमेश्वर कसे? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#SatguruShriWamanraoPai #Amrutbol #Jeevanvidya #Lokmatbhakti
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Recommended