देवदर्शनामुळे प्रार्थनाचा बर्थडे झाला स्पेशल | Prarthana Behere Birthday | Lokmat cnx Fikmy

  • 3 years ago
अभिनेत्री प्रार्थना बेहरेने यंदाचा आपला 37 वा वाढदिवस देवदर्शन करून साजरा केला....शनिशिंगनापूर, शिर्डी, सप्तशृंगी या देवस्थानांना तिने आपले पती अभिषेक जावकर आणि संपूर्ण कुटुंबासह भेट दिली......त्याचा एक व्हिडिओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केलाय....तिच्या या व्हिडिओला फॅन्सनी शुभेच्छांचा वर्षाव केलाय..

#lokmatcnxfilmy #PrarthanaBehere #Birthday
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended