पुष्कर बनला ड्रीम गर्ल | Pushkar Jog Interview | Lokmat CNX Filmy

  • 3 years ago
मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता पुष्कर जोग आता ओटीटी प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून प्रेक्षकांना भेटायला आला आहे. अभिनेत्री सई लोकूरसोबत पुष्कर जोग सनम हॉटलाईन या वेबसिरीजमध्ये झळकणार आहे. मराठी बिगबॉसनंतर सई आणि पुष्कर हे दोघंही पहिल्यांदाच या वेबसिरीजमध्ये एकत्र काम करताना आपल्याला बघायला मिळणार आहे. या वेबसिरीजमध्ये पुष्करने त्याच्या स्वप्नातील एका स्त्रीची व्यक्तिरेखा साकारली आहे. या वेबसिरीजविषयी आणि त्याच्या आगामी प्रोजेक्टविषयी पुष्कर जोग काय म्हणत आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Lokmatcnxfilmy #Pushkarjog #Marathiactor #Sanamhotline
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber

Recommended