सना खानने का केलं मौलानाशी लग्न | Sana Khan Marriage with Maulana Mufti Anas | Lokmat CNX Filmy
  • 3 years ago
हिंदी बिग बॉसफेम सना खानने एका मौलानासह लग्न केल्यामुळे सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का बसला आहे...आपल्या बोल्ड आणि बिनधास्त व्यक्तिमत्त्वामुळे सना खान फेमस आहे. मात्र अचानक तिने बोल्डनेसचा चस्का बाजूनला सारून सात्विकतेचं रुप धारण करत एका मौलानासह लग्न केलं आहे...इतकच नाही तर तिने अभिनय आणि ग्लॅमर इंडस्ट्रीलादेखील राम राम ठोकला आहे.... सनाने असा अचानक निर्णय का घेतला असेल, असं तिच्या आयुष्यात काय घडलं असेल की तिने एका ग्लॅमर वर्ल्डमधली हँडसम ड्युडशी लग्न करण्या ऐवजी एका मैलानाशी लग्न केलं असेल? सनाच्या या अनटोल्ड स्टोरीवर आम्ही घेऊन आलोय हा स्पेशल रिपोर्ट

#lokmatcnxfilmy #SanaKhan #MaulanaMuftiAnas #Maharashtranews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
https://www.youtube.com/channel/UCC_aEK1jUpUPaa_N1aamvlA?view_as=subscriber
Recommended