दुस-यांसाठी जगण्यात काय अर्थ आहे? What does it mean to live for others? Valentine's Day

  • 3 years ago
आपण जीवन जगत असताना आपल्या कुटुंबाचा प्रथम विचार करावा. आपल्या कुटुंबाची आर्थिक भरभराटी व प्रगती कशी होईल यावर मेहनत घेतला पाहिजे. आपले संपूर्ण जीवन हे आपल्या कुटुंबाव्यतिरिक्त इतर कोणासाठीही आपण वाया घालवले नाही पाहिजे. म्हणून या व्हिडीओच्या माध्यमातून आपण दुस-यांसाठी जगण्यात काय अर्थ आहे? यावर आपल्याला अचूक मार्गदर्शन केले आहे, त्यासाठी हा व्हिडीओ नक्की बघा -

#Buldana #Lokmatbhakti #SatyapalMaharajKirtan #Kirtan2020
Subscribe - https://www.youtube.com/channel/UCRPaDR9Y6tOH3Hgi9H23acw/?sub_confirmation=1

नवीन व्हीडीओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन वर क्लीक करा. आमचा व्हिडिओ आवडल्यास धन्यवाद. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा

Recommended