Narayan Rane : नारायण राणेंविरोधात पुणे-बंगळुरु हायवेवर निदर्शने | kolhapur| Highway | Sakal Media
  • 3 years ago
Narayan Rane : नारायण राणेंविरोधात पुणे-बंगळुरु हायवेवर निदर्शने | kolhapur| Highway | Sakal Media
कोल्हापूर -जिल्हा युवा सेनेच्या वतीने मंगळवारी दुपारी नारायण राणे यांचा निषेध करत पुणे-बंगळुरु हायवेवर (Pune-Bangalore Highway )निदर्शने करण्यात आली. यावेळी काही काळ येथे रास्ता रोकोही करण्यात आला. दरम्यान यावेळी युवासेना कार्यकर्ते आणि पोलिस यांच्यात झटापट झाली. पोलिसांनी युवा सेनेच्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतले आहे. (व्हिडीओ - बी. डी. चेचर) ( रिपोर्टर - अमोल सावंत)
#NarayanRane #kolhapur #ShivSena #BJP #MaharashtraPolitics #Shivsainik #uddhavthackeray #Raigad #Konkan #Narayanranestatement #PuneBangaloreHighway
Recommended