Raja RaniRaja Rani Chi Ga Jodi 23rd August Full Episode Highlights | राजा रानी ची गं जोडी | Colors Marathi
  • 3 years ago
कलर्स मराठीवरील राजा रानीची ग जोडी या मालिकेच्या २३ ऑगस्टच्या भागात सुजितला अपर्णाचं सत्य समजतं. आणि तो संजुची माफी मागतो. तेव्हा त्यांच्यात सगळे गैरसमज दूर होतात. तेव्हा रक्षाबंधन निमित्त सुजित संजूला राखी बांधतो. काय घडणार आज बघूया त्याची एक झलक. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale
Recommended