Refinery Project Rajapur: 'विनायक राऊतांनी आदित्य ठाकरेंकडून मार्गदर्शन घ्यावे'| BJP| Sakal Media

  • 3 years ago
Refinery Project Rajapur: 'विनायक राऊतांनी आदित्य ठाकरेंकडून मार्गदर्शन घ्यावे'| BJP| Sakal Media
रत्नागिरी (Ratnagiri): रिफायनरी प्रकल्प राजापूरात (Rajapur)व्हावा यासाठी मुख्यमंत्र्यांसह पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray )यांचे प्रबोधन झालं आहे; मात्र झारीत अडकलेल्या खासदार विनायक राऊत (Vinayak Raut)यांचे प्रबोधन करणे बाकी आहे. तेही केले जाईल, असे विधान करत भाजपचे नेते (BJP leader)माजी आमदार प्रमोद जठार ( former MLA pramod jathar)यांनी रिफायनरी समर्थकांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला आहे. रिफायनरी व्हावी म्हणून विचारांची खोली वाढवण्यासाठी राऊतांनी आदित्य ठाकरेंकडून मार्गदर्शन घ्यावे, असा टोलाही त्यांनी दिला.
( राजेश कळंबटे, मकरंद पटवर्धन)
#RefineryProject #Rajapur #Ratnagiri #AdityaThackeray #VinayakRaut #pramodjathar

Recommended