...अन् पाहता पाहता राष्ट्रीय महामार्गावर दरड कोसळली

  • 3 years ago
उत्तराखंडमधील राष्ट्रीय महामार्ग ५८ वर (ऋषिकेश-श्रीनगर) तोता घाटात मोठी दरड कोसळली आहे. यामुळे या घाटातून होणारी वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आलीय. दरड कोसळतानाची दृष्य कॅमेरात कैद झालीय.

#Landslide #Uttarakhand #ViralVideo

Recommended